¡Sorpréndeme!

तीन मिनिटांचा उशीर.. पूर्ण वर्ष वाया ! | NEET aspirant not allowed for Exam

2021-04-28 584 Dailymotion

पुणे : ''मी सोलापूरचा आहे. या परीक्षेसाठी पहिल्यांदाच पुण्यात आलो होतो. पुण्याची काहीच माहिती नव्हती. मला केंद्रावर पोहोचायला तीन मिनिटे उशीर झाला. गेट उघडेच होते. मला प्रवेश देण्यात आला नाही. या परीक्षेसाठी खूप तयारी केली होती. वर्ष वाया गेल्याचे दु:ख आहे'', असे 'नीट' परीक्षेला बसू न शकलेला विद्यार्थी माऊली करांदे याने सांगितले.